Red Section Separator
दिवाळीतील सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज
Cream Section Separator
बहीण आणि भावाच्या अतूट प्रेमाचं नातं जपणारा दिवस म्हणजेच ‘भाऊबीज’.
या सणाविषयी अनेक दंतकथा त्याचबरोबर अख्यायिका प्रचलित आहेत.
त्यापैकी एक म्हणजे यम आणि यमुनेची कहाणी.
जाणून घ्या भाऊबीज शुभ मुहूर्त
भाऊबीज 2022 तारीख – 26 ऑक्टोबर, बुधवार
भाऊबीज मुहूर्त - 13:10 ते 15:22
आजही बहिणी या दिवशी आपल्या भावांना ओवाळतात.
या दिवशी यम आणि यमुना यांची विशेष पूजा केली जाते.