Red Section Separator

जान्हवी म्हणाली होती की, जेव्हाही ती चित्रपटाच्या सेटवर किंवा कोणाच्या घरी जाते तेव्हा ती प्रवेश करताना उजवा पाय पुढे करते.

Cream Section Separator

कोणताही चित्रपट किंवा सीन करताना  ती 5-6 वेळा थांबते आणि पाहते आणि नंतर आरशासमोर काम करते.

Red Section Separator

जान्हवी गाणे लावते व सोबतच गायन करते; मध्येच ती कुठेतरी अडकली तर ती ते गाणे पुन्हा वाजवते आणि पुन्हा गाते.

जान्हवी कपूरलाही वर्कआउटचे वेड आहे. तिने सांगितले होते की जर कधी तिने वर्क आऊट केला नाही तर तिला टेन्शन येते.

Red Section Separator

जान्हवी जगातील कोणत्याही कोपऱ्यात कुठेही आंघोळ करू शकते.

जान्हवी कपूर अलीकडेच 'कॉफी विथ करण 7' मध्ये दिसली आणि यामध्ये तिने अनेक धक्कादायक खुलासे केले.

जान्हवी कपूर आता 'गुड लक जेरी'मध्ये दिसणार आहे.

Red Section Separator

जान्हवीकडे 'मिली', 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'बावल' सारखे चित्रपटही आहेत.

जान्हवी कपूरने 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

ती आता एका चित्रपटासाठी 5 कोटी रुपये घेते.