Red Section Separator

अरबाज खानने 1996मध्ये अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु हिरो म्हणून तो कमाल करू शकला नाही.

Cream Section Separator

सलमान खान आणि सोहेल खानचा भाऊ अरबाजने निर्माता म्हणूनही काम केलं आहे. 2010 मध्ये दबंगमध्ये दिग्दर्शनचंही त्याने काम केलं आहे.

अरबाज खान आपल्या करिअरप्रमाणेच पर्सनल लाइफमुळेही तो चर्चेत असतो.

मलायका अरोरासोबत लग्न नंतर घटस्फोट हे त्याच्या आयुष्यातील सर्वाधिक चर्चेत राहिलेलं प्रसंग.

1996 मध्ये दरार या चित्रपटात अरबाजने काम केलं होतं. या चित्रपटात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला बेस्ट व्हिलेनचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता.

अरबाज खान 1996 ऐवजी 1992 मध्येच डेब्यू करणार होता. हा चित्रपट होता फुटपाथ परंतु हा चित्रपट डब्ब्यातच राहिला.

अरबाज खानने खिलाडी या चित्रपटाला नाही म्हटलं होतं. हो, तोच खिलाडी चित्रपट ज्याने अक्षय कुमारला सुपरहिट बनवलं.

अरबाजनं हिंदी भाषेसह तेलुगू, मल्याळम, आणि पाकिस्तानमधील सिनेमांमध्ये काम केलं आहे.

अरबाज खानने भाऊ सलमानबरोबर अनेक चित्रपट केले आहेत. परंतु प्यार किया तो डरना क्या हा चित्रपट पहिला सिनेमा होता. ज्यात ते दोघेही एकत्र दिसले होते.