Red Section Separator

दिवाळीच्या आदल्या दिवशी धनत्रयोदशी साजरा करतात.

Cream Section Separator

या दिवशी धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांची मनोभावे पूजा करतात.

या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.

देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही, असे म्हटले जाते.

धनत्रयोदशी 2022 शुभ मुहूर्त काय असणार आहे? जाणून घ्या

कार्तिक महिन्याची कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी सुरू होते – 22 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 6.02 पासून

कार्तिक महिन्याची कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी समाप्त – 23 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 6.03 पर्यंत

पूजेसाठी शुभ वेळ – रविवार, 23 ऑक्टोबर 2022 संध्याकाळी 5:44 ते 6.05 पर्यंत

प्रदोष काल : संध्याकाळी 5.44 ते रात्री 8.16 पर्यंत.

वृषभ काल : संध्याकाळी 6:58 ते रात्री 8:54 पर्यंत.