Red Section Separator
लवंग, मुरुमांची समस्या: एक चमचा खोबरेल तेलात 3-4 लवंग बारीक करून मिक्स करून चेहऱ्यावर लावा. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होईल.
Cream Section Separator
लवंगाच्या तेलात एलोवेरा जेल मिसळून चेहऱ्याला मसाज करा. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.
Fill in some text3 लवंग बारीक करून त्यात गुलाबजल मिसळा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील.
Red Section Separator
लवंग तेलाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होते.
Fill in some textमुलतानी मातीमध्ये लवंग पावडर बारीक करून चेहऱ्यावर लावा. कोरडी त्वचा असलेल्यांसाठी हे उपयुक्त आहे.
लवंग बारीक करून त्यात थोडे पाणी मिसळा आणि स्क्रब म्हणून वापरा. यामुळे त्वचेच्या मृत पेशी निघून जातील.
Red Section Separator
लवंगाची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सही दूर होतात.
लवंगाच्या तेलात ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि नंतर चेहऱ्यावर वर्तुळाकार गतीने मसाज करा. यामुळे तुमची त्वचा मुलायम होईल.