Red Section Separator
सध्याच्या धावपळीच्या जीवनात खूपच कमी जण आपल्या आरोग्याकडे लक्ष देतात.
Cream Section Separator
याचा परिणाम म्हणजे आरोग्याच्या संबंधित गंभीर आजार होऊ शकतात.
वेळेवर उठणे, झोपणे आणि जेवण केल्यास अनेक समस्यांवर मात करता येईल.
दिवसभर थकल्यानंतर जर तुम्ही योग्य वेळी डिनर केलं तर तुम्हाला पूर्णवेळ झोप मिळेल.
जेवल्यावर पचन व्यवस्थित झाले तर फॅट आणि कोलेस्ट्रॉलची समस्या येणार नाही
रात्री उशिरा जेवण केल्यावर अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते. छातीत जळजळ होऊ शकते.
लवकर जेवल्यामुळे पचन व्यवस्थित होते. तसेच सकाळी पोटही साफ होते.
सायंकाळी 7 ते 7.30 वाजेपर्यंत जेवण करायला हवे.