Red Section Separator

जायफळ बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि प्रतिजैविक गुणधर्मांनी समृद्ध आहे

Cream Section Separator

सर्दी-खोकला दूर करण्यासाठी हे फायदेशीर आहे

मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे फायदेशीर आहे

लहान मुले आणि प्रौढ सर्वांनाच अपचनाची समस्या असते मात्र जायफळाच्या सेवनाने हि समस्या दूर होते

मुलांना तोंडात व्रण आल्यावर खाणे-पिणे खूप कठीण असते.

या समस्येवर मात करण्यासाठी, तुम्ही बाळाला जायफळ खायला देऊ शकता.

लहान मुलांना कान दुखत असताना जायफळ देऊ शकता.

जायफळात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे कानदुखी आणि सूज दूर होते

दुधात जायफळ टाकून मुलांना खाऊ घातल्यास भूक वाढते