Red Section Separator
ऑलिव्ह ऑइल खूप हलकं आहे. हे देसी फूड म्हणून अगदी योग्य आहे.
Cream Section Separator
रोज ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्यास कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
ऑलिव्ह ऑईल हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट आणि पोटासाठी खूप चांगले मानले जाते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि ते हृदयासाठीही फायदेशीर असते.
ऑईलमुळे टाईप-2 मधुमेहाचा धोकाही कमी होतो.
ऑलिव्ह ऑईलने डोळ्यांखाली हलका मसाज केल्यानेही खूप फायदा होतो.
ऑलिव्ह ऑईलमध्ये शिजवलेले अन्न खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोकाही खूप कमी होतो.
ऑलिव्ह ऑइलमुळे त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळते.