Red Section Separator
दिवाळी सणाची सुरुवात ‘वसू बारस’ ने होते.
Cream Section Separator
ग्रामीण भागात हा दिवस शेतकरी आपल्या गाय आणि वासरांची पूजा करून साजरा करतात.
कृष्ण स्वरूपात प्रभूंचे गाय ही प्रतिनिधित्व करते, अशी श्रद्धा असल्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
देशाच्या इतर भागात काही जण हा दिवस ‘गुरु द्वादशी’ किंवा ‘गोवत्स द्वादशी’ म्हणून साजरा करतात.
वसुबारसेला गोठ्यातील गाईची पूजा केली जाते.
द्वादशीच्या दिवशी सकाळी गाय आणि वासराला स्नान घालतात.
पूजेच्या अगोदर त्यांना रंगीबेरंगी कपडे आणि फुलांचा हार घातला जातो. हळदी-कुंकू लावले जाते.
काही ठिकाणी गाय, वासरू यांच्या मूर्ती ठेवल्या जातात.
या दिवशी गव्हाचे पदार्थ, हरभरा आणि मूग त्यांना भोग म्हणून दिले जातात. यानंतर आरती केली जाते,