Red Section Separator

थंडीच्या दिवसांत सर्दी होणे सामान्य बाब आहे, अशा वेळी मधाचे सेवन केल्यास फायदा होतो.

Cream Section Separator

थंडीत मध चाटून खावे.

थंडीत आजारांपासून वाचन्यासाठी मधाचे सेवन करा, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

थंडीत सर्दी खोकला होतो, अशा वेळी मध खाल्यास खोकल्यापासून आराम मिळतो.

थंडीत मधाचे सेवन केल्यास शरीरात ऊर्जा वाढते.

थंडीच्या दिवसांत त्वचेचा जास्त काळजी घ्यावी लागते. अशा वेळी मधाचे सेवन केल्यास त्वचा तजेलदार होते.

थंडीत ओठ फाटतात, म्हणून थंडीत मधाचे सेवन केल्यास ओठ हेल्दी राहतात.

मधाचे सेवन केल्यास कॅन्सरचा धोका कमी होतो.