Red Section Separator
ज्योतिषशास्त्रात मोत्याला शांतीचे रत्न मानले जाते.
Cream Section Separator
मोती धारण केल्याने त्याच मन आणि शरीरावर प्रभाव पडतो.
कुंडलीत चंद्र कमकुवत असल्यास मोती धारण केला जातो.
मोती धारण केल्याने मेंदू आणि मनावर सकारत्मक परिणाम होतो.
मेष, कर्क, वृश्चिक मीन लग्न वाल्या लोकांसाठी मोती शुभ असतो.
मोती घालणाऱ्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा राहाते.
जास्त राग येणाऱ्या लोकांना मोती घालण्याचा सल्ला दिला जातो.
अनामिकेमध्ये चांदीच्या धातूमध्ये मोती घालता जातो.
शुक्ल पक्षात सोमवारी रात्री मोती घालणे शुभ असते.