Red Section Separator

मसूरमुळे वजन कमी होऊ शकते.

Cream Section Separator

हृदय निरोगी ठेवण्यासाठी मासे खा.

Red Section Separator

मसूर डाळ पचनासाठी चांगली असते.

आरोग्यदायी आहार म्हणून मसूराचा समावेश करता येतो.

स्नायूंच्या वाढीसाठी मसूर खा.

मधुमेहामध्ये मसूर खाणे आरोग्यदायी असू शकते.

पोटात दुखत असेल आणि जळजळ होत असेल तर मसूर डाळ खाऊ शकता.

स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी मसूर डाळ आरोग्यदायी आहे.

मसूर वाढत्या वयानुसार प्रथिनांची कमतरता दूर करू शकते