Red Section Separator
लोकप्रिय टेलिव्हिजन शो नागिन 3 मधील हेली दारूवाला अभिनयासोबतच तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
Cream Section Separator
हेली दारूवाला ही सोशल मीडियावर आपले बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
हेली दारूवालाबद्दलच्या काही रंजक गोष्टी आम्ही आपल्याला सांगणार आहोत
'नागिन 3' मध्ये व्हॅम्प अनुची भूमिका साकारणारी हेली दारूवाला ही अभिनेत्री तर आहेच. मात्र ती एक डेंटिस देखील आहे.
जर तुम्ही हेलीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली तर तिने आपल्या बायोमध्ये डॉक्टर असं नमूद केलेलं आपल्याला पाहायला मिळेल.
हेली दारूवाला हिने मुंबईतून बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल सर्जन) चे शिक्षण घेतलं आहे.
हेली दारूवाला हिचा जन्म 1992 साली गुजरातमध्ये झाला आहे.
हेलीने मॉडेलिंग देखील केले आहे. तिने 2011 मध्ये पदार्पण केले होते.