Red Section Separator

जास्वदीचे फुल प्रत्येकाला माहित आहे. हे प्रत्येक गावामध्ये आपल्या घराच्या अंगणामध्ये पाहायला मिळत.

Cream Section Separator

हे फुल अनेक आजारांच्या उपचारासाठी याचा उपयोग केला जातो. हे फुल अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे.

चला तर आपण जास्वदींच्या फुलाचे असेच काही हैराण करणारे फायदे जाणून घेऊया.

जास्वदींचे फुल अत्याधिक रक्तदाब नियंत्रित करून हृदयविकार कमी करण्यास मदत करते.

जास्वदींचे फुल अत्यंत गुणकारी आहे प्रत्येकानी आपल्या घरी एक तरी जास्वदीं रोप लावायला पाहिजे.

आज प्रत्येक घरटतसेच प्रत्येक ठिकाणी काचेचे किव्वा लोखंडी सामान ठेवलेले असते, यामुळे घरातील लहान मुलांना अनेक वेळा इजा होतात.

असे झाले तर घाबरू नये फक्त जास्वंदीच्या पानांना बारीक करून प्रभावित जागेवर लावावे. यामुळे त्रास खूप वेगाने कमी होतो.

एक ग्रॅम जास्वंदीच्या पानाचा रस प्रत्येक वजन आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल प्रबंधन करू शकते.

जास्वंदीच्या पानांमध्ये फ्लेवोनॉइड्स आणि पॉलिफेनॉल तत्व असतात जे सूज आणि पोट दुखी कमी करतात.