Red Section Separator
अंजली अरोरा ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री, मॉडेल, YouTuber आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.
Cream Section Separator
तिचे यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत.
ती नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रील व्हिडिओ शेअर करते.
तिनं बनवलेल्या रीलवर लाखो व्ह्यूज आणि लाईक्स येतात.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंजलीचा जन्म पंजाबमध्ये झाला
तिच्या वडिलांचे नाव अश्विनी अरोरा आणि आईचे नाव बबिता अरोरा आहे.
तिनं बनवलेला कच्चा बदाम या गाण्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय झाला.
तिनं बनवलेला कच्चा बदाम या गाण्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय झाला.