Red Section Separator

क्रॉसबीट्स इग्नाइटट अटलस ही स्मार्टवॉच नुकतीच भारतात लाँच करण्यात आली आहे.

Cream Section Separator

क्रॉसबीट्स इग्नाइट ॲटलसमध्ये 30 स्पोर्ट्स मोडसह 1.69 इंचाचा एचडी डिसप्ले देण्यात आलेला आहे.

क्रॉसबीट्स इग्नाइट ॲटलस कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून या स्मार्टवॉचची माहिती मिळेल.

Crossbeats Ignite Atlas कंपनीच्या वेबसाइटवरून ही स्मार्टवॉच प्री-ऑर्डर केली जाऊ शकते.

तिची किंमत 5,499 रुपये इतकी आहे. लॉन्चिंग ऑफरअंतर्गत ही स्मार्टवॉच 4,999 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते.

ही स्मार्टवॉच विविड ब्लॅक, इम्पीरियल ब्लू, स्कार्लेट ग्रीन, स्कार्लेट ग्रे आणि फायरी रेड कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

क्रॉसबीट्स इग्नाइट ॲटलस स्मार्टवॉचमध्ये 500 nits ब्राइटनेससह 1.69 इंचाचा IPS HD रिझोल्यूशन डिसप्ले देण्यात आला आहे.

स्मार्टवॉचला प्लास्टिकची बॉडी असून पाणी आणि डस्टप्रूफींगसाठी IP67 रेटींग मिळालेले आहे.

घड्याळाचे एकूण वजन 45 ग्रॅम असून कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.0 सपोर्ट दिलेला आहे.

या स्मार्टवॉचमध्येत Realtek ची ऑपरेटिंग सिस्टम आहे.

यात 420mAh लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी पॅक असून 10 दिवसांचा बॅकअप असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.