Red Section Separator

LAVA आपला नवीन बजेट स्मार्टफोन लॉंच करण्याच्या तयारीत आहे.

Cream Section Separator

आगामी फोन लावा ब्लेझ या नावाने लॉंच केला जाणार आहे.

आगामी फोन लावा ब्लेझ या नावाने लॉंच केला जाणार आहे.

लावा ब्लेझ या स्मार्टफोनमध्ये चार रिअर कॅमेरे आणि युनिसॉक प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

लावा ब्लेझची किंमत देशात सुमारे १० हजार रुपये असेल.

फोनमध्ये एक ग्लास बॅक पॅनेल असेल ज्यामध्ये चार मागील कॅमेरे असू शकतात.

लावाने घोषणा केली की नवीन स्मार्टफोन ब्लेझ सीरीज अंतर्गत लॉंच केला जाईल.

नवीन मॉडेलमध्ये काही दोष असल्यास घरोघरी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

डिव्हाइसमधील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरशी संबंधित किरकोळ समस्या घरबसल्या दूर केल्या जातील.

डिव्हाइसमधील सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरशी संबंधित किरकोळ समस्या घरबसल्या दूर केल्या जातील.

मोठे दोष आढळल्यास फोन दुरुस्त करून घरी परत दिला जाईल. या सेवेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही.