Red Section Separator
इतर फळांप्रमाणे रोज एक केळी खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
Cream Section Separator
केळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही ते रोज खाण्यास सुरुवात कराल.
Red Section Separator
केळी हे अतिशय आरोग्यदायी आणि चवदार फळ मानले जाते.
केळीचे सेवन केल्याने रक्तातील साखर पातळी कमी करण्यास मदत होते.
Red Section Separator
हृदयविकार असलेल्यांनी केळीचे सेवन अवश्य करावे.
केळीत असलेले पोषक घटक यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
केळीत फायबर तसेच पाण्याची कमतरता भरुन काढणारे गुणधर्म असतात.
Red Section Separator
अतिसाराच्या रुग्णांना केळीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.