Red Section Separator
मोबाईलमध्ये चांगला फोटो काढायचा असेल तर आधी कॅमेरा लेन्स साफ करा.
Cream Section Separator
फोकस पॉइंट सेट केल्यावर सब्जेक्टचा फोटो सहज काढता येतो.
फोटो काढताना झूमचा कधीच वापर करू नका. कारण, तो डिजिटल झूम असते ऑप्टिकल नाही.
फोटो काढताना Rule Of Third चा वापर करा. सबजेक्ट कधीच सेंटरला ठेवू नका.
लीडिंग लाईन हे उत्तम फोटोग्राफीसाठी अतिशय उपयुक्त साधन आहे.
स्मार्टफोनच्या साहाय्याने वेगवेगळ्या कोनातून फोटो काढू शकता.
फोटोच्या सभोवतालच्या गोष्टी व्यवस्थित असल्यावर त्याचे सौंदर्य वाढते.
एखाद्या विषयाचा फोटो काढताना त्याचे अनेक शॉट्स घ्यावेत, जेणेकरून नंतर निवड करणे सोपे जाईल.