Red Section Separator
जे शब्द वाचत आहात त्यांच्यावरून वेगाने हात किंवा हाताचे बोट फिरवा आणि वाचत जा
Cream Section Separator
वेगाने वाचण्यासाठी काहीजण मनात वाचण्याचा प्रयोग करतात
जे वाचाल ते थोडक्यात लिहून काढण्याची सवय बाळगा यामुळे वाचनाचा वेग वाढण्यास मदत होईल
दररोज वाचल्यामुळे वाचनाची सवय लागते आणि वाचनाचा वेग वाढण्यास मदत होते
वाचनात अधूनमधून ब्रेक घेऊन डोळ्यांना विश्रांती द्या
डोळे मिटून पडा आणि थोड्या वेळाने पुन्हा वाचन सुरू करा, वाचनाचा वेग वाढण्यास मदत होईल
कंटाळा येत असल्यास थोडा थोडा वेळ वाचा यामुळे वाचनाची गती वाढविण्यास मदत होईल
एका मिनिटात किती शब्द वाचता यावरून वाचनाची गती ठरते
पण समजत नसताना वाचण्याला काही अर्थ नाही. समजत नसल्यास पुन्हा वाचून समजून घ्या.