Red Section Separator
कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की, अनेक शारीरिक समस्या मागे लागतात. मात्र शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढलंय हे आपल्याला कळणार कसं?
Cream Section Separator
अशावेळी आपल्या शरीरात काही लक्षणं दिसून येतात. जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात कोणती लक्षणं दिसून येतात.
Red Section Separator
हृदयाचं आरोग्य बिघडतं :-
शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढल्यानंतर हृदयाचं आरोग्यंही बिघडतं.
यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास वाढतो. यामुळे स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो. त्रास जास्त वाढल्यास डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.
Red Section Separator
हातात वेदना होणं:-
कोलेस्ट्रॉलची स्तर वाढल्यानंतर पायांमध्ये वेदना जाणवू लागतात. याचं कारण म्हणजे धमन्यांमध्ये फॅट जमा होतं.
या फॅटमुळे रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. परिणामी हातांमध्ये वेदना जाणवतात.
डोळे :-
कोलेस्ट्रॉलची वाढ झाल्यावर डोळ्यांमध्येही लक्षणं दिसून येतात.
Red Section Separator
अशा परिस्थितीत कॉर्नियाच्या बाहेरील बाजूचा आकार पांढरा किंवा हलक्या निळ्या रंगाचा दिसण्याची शक्यता आहे.
असं दिसून आल्यास तातडीने कोलेस्ट्रॉलची चाचणी करून पाहावी.