Red Section Separator

लग्नानंतर बहुतेक पुरुष फॅमिली प्लॅनिंग करू लागतात.

Cream Section Separator

मात्र अनेकदा पुरुषांची नपुंसकता या गोष्टीला अडथळा ठरू शकते.

सामान्यत: या समस्या आपल्या काही चुकांमुळे उद्भवतात.

मात्र या काही गोष्टी टाळल्या तर तुम्हाला अडचण येणार नाही.

ऑफिसला जाताना काही लोक जास्त घट्ट बेल्ट घालतात, मात्र यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

जर एखाद्या पुरुषाने बराच काळ घट्ट पट्टा घातला तर हळूहळू त्याची प्रजनन क्षमता कमी होऊ लागते.

घट्ट बेल्ट घातल्याने पेल्विक एरियावर अनावश्यक दबाव निर्माण होतो.

याशिवाय घट्ट पँटमुळे या भागांमध्ये हवा नीट पोहोचू शकत नाही.

त्यामुळे येथील तापमान वाढते आणि शुक्राणूंची संख्या कमी होण्यास ते जबाबदार मानले जाते.