Red Section Separator

प्रत्येकाचं जगणं धावपळीचं झालं आहे, रुटीन खूप व्यस्त झालं आहे.

Cream Section Separator

शिक्षण, करिअर, नोकरी, रिलेशन्स आणि आरोग्य यामुळे मनावर ताण येतो.

मनावरचा ताण कमी करण्यासाठी उपाय कोणते, ते पाहुया...

पहिल्यांदा आपल्या मनावर कोणता आणि कशामुळे ताण येत आहे, हे शोधा.

त्यानंतर ध्यान, मेडिटेशन, दीर्घ श्वसन हे व्यायामाचे प्रकार करून मन शांत करता येते.

शारीरिक हालचाली केल्यास ताण कमी होतो. संगीत ऐकल्याने शरीरात हॅप्पी हार्मोन्स तयार होतात.

वाॅकिंग. स्विमिंग आणि सायकलिंग व्यायाम केल्यानेही ताण कमी होतो.

बऱ्याचदा अपुऱ्या झोपेमुळे ताण येतो. त्यामुळे आजारही बळावतात.

रात्री 10 वाजता बेडरुमच्या लाईट्स घालवा. मोबाईल दूर ठेवा आणि शांतपणे झोप पूर्ण करा.