Red Section Separator
भारत सरकार देशभरात 'न्यू लेबर कोड' लवकरच लागू करणार आहे.
Cream Section Separator
नवीन कामगार कायद्यामुळे काम करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार.
जर कंपनीने 12 तासांची शिफ्ट सुरू केली तर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी द्यावी लागणार.
कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 3 दिवस सुट्टी मिळाली तर 48 तास काम करावे लागेल.
या दरम्यान 12 तासांच्या अवधीत दोनवेळा अर्ध्या तासाची सुट्टीही मिळेल.
नव्या कामगार कायद्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये काही प्रमाणात वाढ होऊ शकते.
कर्मचाऱ्यांनी 15 मिनिटांपेक्षा अधिक काम केले तर त्यांना ओव्हरटाईम सुद्धा मिळेल.
महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या संमतीशिवाय नाईट शिफ्टमध्ये काम करण्याची कोणतीही जबरदस्ती नाही.
नव्या कामगार कायद्यानुसार, कर्मचाऱ्याने एक वर्ष काम केल्यानंतर त्याला ग्रॅच्युअटीचा लाभ घेता येईल.