Red Section Separator

गणपती बाप्पाच्या स्वागताची सर्व तयारी म्हणजेच मखर सजवणे, बाप्पाच्या आवडीचे पदार्थ, फुले सर्वकाही आपण यथोचित करतो.

Cream Section Separator

पण आपल्या लूकचे काय? त्यासाठी आज आम्ही मराठमोळ्या अभिनेत्रींच्या लूक आयडिया तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

काठपदर साडी आणि एक हार एवढ्यानेही तुम्ही अगदी सुंदर दिसाल.

प्रार्थना बेहरेप्रमाणे स्लिव्हलेस ब्लाउज आणि काठपदर साडी हा लुकदेखील छान दिसतो. हा सध्याचा ट्रेंडिंग लूक आहे.

सिम्पल सोबर लूकसाठी तुम्ही सायली संजीवला हा लूक फॉलो करू शकता.

सर्वांच्याच आवडीची शनाया म्हणजेच रसिकाचा हा लूक तुम्हाला नक्कीच आवडेल. खण साडी आणि केसांचा अंबाडा हा एव्हरग्रीन लूक तुम्ही ट्राय करू शकता.

सोनाली कुलकर्णीचा हा सिम्पल आणि वेगळा लूक तुम्ही ट्राय करू शकता. एक सिम्पल साडी आणि नथ एवढ्यानेही तुमचे सौंदर्य खुलून दिसेल.

प्राजक्ता माळीप्रमाणे काठपदर साडी, नथ आणि एक कपाळावर चंद्रकोर हादेखील अनेक जणींना खूप आवडतो.