Red Section Separator

गेली दोन वर्षं कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. त्याचे दुष्परिणाम अनेक पातळ्यांवर झाले.

Cream Section Separator

कोरोना होऊन गेलेल्या अनेकांना दीर्घ काळ वेगवेगळे शारीरिक-मानसिक त्रास सोसावे लागत आहेत.

या त्रासांना Post Covid किंवा Long Covid असंही म्हटलं जातं.

Long Covid मुळे इतर त्रासांसोबतच Sex Life वरही विपरीत परिणाम होत आहे.

हा मानसिक विकार कोरोनानंतरच उद्भवला नसून आधीपासून आहे.

' सेक्स करताना जोडीदारांना लक्षात येतं की एकात किंवा दोघांतही ही लक्षणं आहेत.'

शारीरिक संबंधांवेळी चिंता, तणाव, Post Traumatic Stress Disorder ही लक्षणं दिसत आहेत.

Sex करताना अस्वस्थता, Anorexia आदींमुळे ती क्रिया पूर्ण होत नसल्याचं समोर आलं आहे

कोरोनामुळे अनेकांची Sex करण्याची क्षमता कमी झाल्याचं आंतरराष्ट्रीय अभ्यासात आढळलं आहे.

कोरोनामुळे तयार झालेल्या Negativity मुळे अनेकांची Sex ची इच्छाही कमी झाली आहे.

कोविड झालेला असताना गंभीर स्थिती निर्माण झालेल्यांसह अन्य रुग्णांमध्येही ही लक्षणं आढळली.

दरम्यान PTSD ची लक्षणं 2-3 महिन्यांनी कमी होतील, असा दिलासा तज्ज्ञांनी दिला आहे.