Red Section Separator

वास्तुशास्त्रातील या नियमांचं पालन न केल्यास हातात पैसे टिकत नाही, अशी मान्यता आहे

Cream Section Separator

वास्तुशास्त्रानुसार Purse किंवा Pocket मध्ये काही गोष्टी ठेवणं अशुभ मानलं जातं.

पर्समध्ये ठेवलेल्या कॉईन्सचा आवाज येणार नाही याची काळजी घ्या.

पर्समध्ये Mata Lakshmiचा धनवर्षा करतानाचा फोटो ठेवल्यास भरभराट होते.

जर तुमच्या घरात Coins अस्ताव्यस्त पडले असतील तर कर्ज वाढू शकतं.

फाटलेली Purse वापरणं दरिद्रतेचं प्रतीक आहे.

त्यामुळे फाटलेली पर्स किंवा Pocket वापरू नका, ते त्वरित बदला.

पैशांच्या पर्स किंवा Pocketमध्ये औषधं ठेवल्यास पैसे टिकत नाहीत.

पर्समध्ये Knife, Bladeसारख्या लोखंडाच्या वस्तू ठेवू नये.

पर्समध्ये जुनी Bills आणि Receipts ठेवल्यास पैसा टिकत नाही.