Red Section Separator
बदलती जीवनशैली, धावपळीमुळे अनेकजण आजकाल तणावग्रस्त जीवन जगतो आहे.
Cream Section Separator
परंतू त्यावर उपायही करता येतो. जाणून घेऊया उपायांबद्दल
संगीत आणि नृत्य ऐका
कुटुंब आणि मित्रांशी संपर्क वाढवा
योग किंवा व्यायाम करा
स्वतःला एखाद्या कामात मग्न ठेवा
अडचणींचा सामना करायला शिका
तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी करा
निरोगी अन्न खा