Red Section Separator

घरात सुख-समृद्धी-आनंद राहण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

Cream Section Separator

या पद्धतींचा अवलंब केल्यास वास्तूदोष दूर होऊन अनेक अडचणी दूर होऊ शकतात.

घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक किंवा ऊँ आकृती लावावी.

घराच्या पूर्वोत्तर दिशेत पाण्याचे कळश ठेवावे.

घराच्या खि‍डक्या आणि दारं अश्या ठिकाणी असावे की सूर्य प्रकाश अधिक ते अधिक वेळेपर्यंत घरात येत राहावा.

भांडण आणि वाद विवादापासून वाचण्यासाठी ड्रॉइंग रूममध्ये फुलांचा गुलदस्ता ठेवावा.

स्वयंपाकघरात देव घर नसावं.

बेडरूममध्ये देवाचे कॅलेंडर किंवा फोटो लावू नये. धार्मिक आस्थेने जुळलेली कोणतीही वस्तू शयनकक्षात नसावी.

घरात प्रसाधन गृहाजवळ देवघर नसावे.

घरात शिरल्याबरोबर शौचालय नसावे.