Red Section Separator
सर्वात आधी तुम्ही सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टलवर जावे.
Cream Section Separator
इथे आपला आधार क्रमांक टाका आणि एंटर करा.
आधारमध्ये रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.
या ओटीपीला टाकून आपल्या अपडेट पोर्टलवर जावे.
यानंतर जे तुम्हाला अपडेट करायचे आहे जसे की ई मेल, तो पर्याय निवडा.
पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर आधार अपडेट फॉर्म समोर येईल. यामध्ये ई मेल अपडेट करुन द्या.
यानंतर सबमिट अपडेट रिक्वेस्टवर क्लिक करा.
ई-मेल आयडी आपल्याला कोणती कागदपत्रे द्यावी लागणार नाही.
शेवटी तुमच्या मोबाईलवर ई-मेल अपडेट केल्याचा संदेशही येऊन जाईल.