Red Section Separator

लोन अ‍ॅप्स फसवणूक टाळण्यासाठी येथे काही मार्ग आहेत.

Cream Section Separator

बँक किंवा NBFC ज्याच्याकडून कर्ज घेतले जाते आहे ते RBI कडे नोंदणीकृत आहे की नाही हे तुम्ही नेहमी तपासावे.

बर्‍याच वेळा, बनावट लोन अ‍ॅप कंपन्यांकडे वेबसाइट नसते. वेबसाइट नसलेले अॅप संशयास्पद असू शकते.

अनेकदा तुम्हाला त्यांचे लिंक असलेले मेसेज पाठवून कर्ज देतात. तुम्ही असे संदेश टाळले पाहिजेत आणि लिंकवर कधीही क्लिक करू नका.

कर्ज देताना बॅंकेने केवायसी नियमांचे योग्य पालन केले नसल्यास, यापुढे व्यवहार करू नका.

बहुतेक प्रकरणांमध्ये, फसवणूक करणारे लोन अ‍ॅप्स कर्जाच्या कराराचे तपशील देत नाहीत.

हा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. अशा अ‍ॅप्सपासून दूर राहावे.