Red Section Separator
श्वेता तिवारी 2 मुलांची आई असलेली 42 वर्षांची अभिनेत्री आहे,
Cream Section Separator
मुलीचा सल्ला ऐकून वाढलेले वजन नियंत्रणात ठेवून फिटनेस जपण्यासाठी तिने व्यायाम आणि डाएटवर भर दिला
मुलीच्या मताची गंभीर दखल घेऊन श्वेताने फिटनेस ट्रेनर नंदकुमार शिर्के यांचे मार्गदर्शन घेतले
फक्त घरी तयार केलेले पदार्थ खाण्यावर भर देऊन श्वेताने जपला फिटनेस
स्नायू बळकट व्हावे आणि लवचिकता वाढावी यासाठी आठवड्यातून 5 दिवस व्यायाम आणि 1 दिवस तीव्र व्यायाम तसेच घरचे जेवण याद्वारे श्वेताने वजन घटविले
श्वेता तिवारी नाश्ता म्हणून ब्राऊन ब्रेड, अंडी, चहा हे पदार्थ घेते, काही वेळा चहा ऐवजी ज्युस पिणे पसंत करते
श्वेता तिवारी जेवण म्हणून घरची पोळी भाजी, अंड्यांची भुर्जी, मोड आलेली कडधान्ये असा आहार घेणे पसंत करते
दररोज किमान 6 ते 8 तासांची झोप घेण्यावर श्वेता भर देते
डाएट म्हणून ताजी फळे आणि ताज्या भाज्या, मोड आलेली कडधान्ये तसेच सॅलड खाण्यावर श्वेता तिवारीचा भर