Red Section Separator
महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने Mahindra Scorpio N सादर केली आहे.
Cream Section Separator
ग्राहक ३० जुलैपासून ही कार बूक करू शकतील.
येत्या ५ जूलैपासून नवीन Scorpio N ची देशभरातील ३० प्रमुख शहरांमध्ये टेस्टिंग सुरू होईल.
नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ एनमध्ये मोठं सनरूफ देण्यात आलं आहे.
तसेच यात २०.३२ इंचांची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे.
कंपनी ही कार एकूण १० व्हेरिएंट्समध्ये सादर करणार आहे.
ज्यामध्ये ५ डिझेल व्हेरिएंट्स आणि ५ पेट्रोल व्हेरिएंट्सचा समावेश आहे.
डिझेल व्हेरिएंट्समध्ये Z8L हे सर्वात टॉप व्हेरिएंट आहे. याची किंमत १९.४९ लाख रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
पेट्रोल व्हेरिएंट्समध्ये Z2 हे सर्वात बेस व्हेरिएंट आहे. आणि याची किंमत ११.९९ लाख रूपये इतकी आहे.
या सर्व संभाव्य किंमती आहेत. कंपनी अधिकृतपणे २१ जूलै रोजी कारच्या किंमती सादर करेल.