Red Section Separator
जर तुम्हाला नुकतीच लॉन्च झालेली नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ खरेदी करायची असेल तर जाणून घ्या ऑफरबद्दल.
Cream Section Separator
तुम्हाला बेसिक फीचर्स असलेली SUV पसंत असेल तर जाणून घ्या एसयूव्हीच्या स्वस्त मॉडेलबद्दल.
White Line
आपण महिंद्रा स्कॉर्पिओ एनचे बेस मॉडेल बद्दल बोलत आहोत.
या मॉडेलमध्ये, तुम्हाला मिड किंवा टॉप मॉडेलसारखी वैशिष्ट्ये पाहायला मिळणार नाही.
या बेस मॉडेलच्या किंमतीबद्दल बोललो, तर ग्राहक 11,99,000 रुपये (एक्स-शोरूम) मध्ये खरेदी करू शकतात.
फीचर्सबद्दल बोललो तर हे पेट्रोल इंजिन मॉडेल आहे.
यामध्ये तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशन बघायला मिळते,
इंजिन 149.14 Kw ची पॉवर जनरेट करते. ही SUV 7 सीटर क्षमतेची आहे.
बेस मॉडेल असूनही, तुम्हाला टच-स्क्रीन इन्फोटेनमेंट, स्टीयरिंग कंट्रोल्स, सेकंड-रो एसी व्हेंट्स, एलईडी टेल लॅम्प्स, फीचर्स मिळतात.