Red Section Separator
फेस स्क्रब, मॉइश्चरायझर, कंडिशनर यांसारख्या सौंदर्य उत्पादनांच्या जागी नारळाचे दूध वापरता येते.
Cream Section Separator
स्क्रब कसे बनवायचे याबाबत जाणून घ्या
Red Section Separator
4 चमचे ओट्समध्ये 1 चमचे मध घाला. ते अर्धा किंवा 1 कप नारळाच्या दुधात 20 मिनिटे भिजत ठेवा.
नंतर हे द्रावण मिसळा आणि चेहऱ्यावर चोळताना लावा. यामुळे मुरुमे होणार नाहीत आणि चेहऱ्यावर ग्लो कायम राहील.
Red Section Separator
मॉइश्चरायझर कसे बनवायचे? याबाबत जाणून घ्या
अर्धा कप खोबरेल तेलात 2 चमचे ग्लिसरीन, 1 चमचे गुलाबजल मिसळा. काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा.
खोबरेल तेलाने तयार केलेले मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा मऊ आणि हायड्रेट राहते. यासोबतच डागही हलके होतात.
Red Section Separator
कंडिशनर कसे बनवायचे ? याबाबत जाणून घ्या
अर्धा कप नारळाच्या दुधात 2 चमचे लिंबाचा रस, 1 चमचे कोरफडीचे जेल मिसळा. हे केसांवर कंडिशनर म्हणून वापरले जाऊ शकते.
नारळाच्या दुधामुळे केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि स्प्लिट एंड्सपासूनही सुटका मिळते.