Red Section Separator

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कायम चर्चेत असते.

Cream Section Separator

मलायका सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

अनेकदा मलायका आपले बोल्ड फोटो शेअर करत असते.

मलायकाच्या फोटोंना तिचे चाहतेही मोठा प्रतिसाद देतात.

नुकतेच मलायकाने आपल्या बेडरूममधील फोटो शेअर केले.

या फोटोंमध्ये मलायका रोमँटिक अंदाजात दिसत आहे.

मलायकाचा हा अंदाज पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

मलायकाच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.