Red Section Separator

मलायका अरोरा लवकरच वयाची पन्नाशी पूर्ण करणार आहे.

Cream Section Separator

पण मलायकाच्या सौंदर्यासमोर तरुण अभिनेत्रीही फेल ठरत आहेत.

याचे प्रमुख कारण म्हणजे तिची त्वचा आणि हेल्थ केयर रूटीन आहे.

ज्याबाबत मलायका कधीही तडजोड करत नाही.

मलायकाकडे करोडोंची संपत्ती असली तरी केस आणि त्वचेची काळजी घेताना ती घरगुती उपाय करते.

मलायकाला चेहऱ्यावर दालचिनीचा फेस पॅक लावायला आवडते.

दालचिनी पावडर, ऑरगॅनिक मध आणि लिंबाचा रस मिसळून मलायका हा पॅक बनवते.

केवळ पॅकच नाही तर मलायका घरच्या घरी बॉडी स्क्रबही तयार करते.

मलायका बॉडी स्क्रब बनवण्यासाठी एका भांड्यात कॉफी आणि साखर घेते. नंतर ती त्यात खोबरेल तेल टाकते आणि आंघोळ करण्यापूर्वी वापरते.

मलायका अरोराला केसांसाठी कांद्याचा रस लावायला आवडते.

यामुळे एका आठवड्यात केसगळती कमी होते असं तिने स्वत: सांगितलं होतं.