Red Section Separator
छोट्या पडद्यावर सूत्रसंचालक म्हणून अभिनेता म्हणून मनिष पॉल याची ओळख आहे,
Cream Section Separator
आता ओटीटी (ओव्हर द टॉप) माध्यमावर मनिष दिसणार आहे.
नुकतंच त्यानं एका वेब सीरिजचं चित्रीकरण पूर्ण केलंय.
यामध्ये मनिष पहिल्यांदा एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
ही वेब सीरिज सस्पेन्स थ्रिलर असणार आहे.
यावर्षी जून महिन्यात मनिषनं चित्रीकरण सुरू केलं होतं.
तो ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही व्यग्र होता.
या सीरिजचं सध्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू झालं आहे.
ही सीरिज पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं कळतं.