Red Section Separator
बॉलिवूड प्रमाणेच आज मराठी चित्रपटांमधील कलाकार देखील आपल्या तगड्या मानधनामुळे चर्चेत आले आहे.
Cream Section Separator
चला तर मग आज आपण मराठी सिनेमात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींविषयी माहिती जाणून घेऊ
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर प्रत्येक चित्रपटासाठी जवळपास २०-२५ लाख एवढे मानधन घेते.
सईने मराठीसह बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. तिने गजनी, व्हिला आणि मिमी या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सईने मराठीसह बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. तिने गजनी, व्हिला आणि मिमी या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सोनाली प्रत्येक चित्रपटासाठी १५-१९ लाख एवढे मानधन घेते.
मराठी सिनेसृष्टीतील 'अप्सरा' म्हणून ओळख जाणारी सोनाली आताची टॉपची अभिनेत्री आहे.
अमृता खानविलकर अभिनेत्रीशिवाय उत्तम डान्सरदेखील आहे. अमृता एका चित्रपटासाठी १० लाखाच्या घरात मानधन घेते.
अमृता खानविलकर अभिनेत्रीशिवाय उत्तम डान्सरदेखील आहे. अमृता एका चित्रपटासाठी १० लाखाच्या घरात मानधन घेते.
प्रिया आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी ८-१० लाखाचे मानधन घेते.