Red Section Separator
बॉलिवूड प्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतही अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या सर्वाधिक मानधन घेतात.
Cream Section Separator
हे कलाकार नेमकं किती मानधन घेतात हे देखील चाहत्यांना नक्कीच जाणून घ्यायचं असतं.
आज आपण मराठी सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीची माहिती जाणून घेऊ
अभिनेत्री अमृता खानविलकर एका चित्रपटामागे १० लाखापर्यंत मानधन घेते.
सोनाली कुलकर्णीएका चित्रपटामागे १०-१२ लाखापर्यंत मानधन घेते.
प्रिया बापट एका चित्रपटामागे ८-१० लाख मानधन घेते.
देऊल सिनेमा फेम सोनाली कुलकर्णी एका चित्रपटासाठी सुमारे 15-19 लाख रुपये आकारते.
सई ताम्हणकर प्रत्येक चित्रपटामागे २०-२५ लाख मानधन घेते.