Red Section Separator
अभिनेत्री हृतानं 'अनन्या' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
Cream Section Separator
'टाइमपास 3' या सिनेमातून हृताचा डॅशिंग अंदाज समोर येणार आहे.
दरम्यान हृता सिनेमांचं दणकून प्रमोशन करताना दिसली.
हृताचे प्रमोशन लुक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडले आहेत.
अनन्याच्या ट्रेलर लाँच वेळी हृतानं केलेला दिलखुलास लुक
अनन्याच्या पुण्यातील प्रमोशनसाठी हृता पिवळ्या ड्रेसमध्ये दिसली होती.
'टाइमपास 3' च्या ट्रेलर लाँच वेळी हृता हटके अंदाजात दिसली.
हृता नुकतीच 'सूर नवा ध्यास नवा'च्या मंचावर प्रमोशनसाठी सुंदर ग्रीन ड्रेसमध्ये पोहोचली होती.
तर 'अनन्या'च्या प्रिमयर नाईटला हृतानं खास डिझाइनर ड्रेस घातला होता.