Red Section Separator

काही दिवसांपूर्वी येऊन गेलेला मराठी सिनेमा' टकाटक'ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता.

Cream Section Separator

याच सिनेमाचा सिक्वेल म्हणजेच 'टकाटक २' हा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

19 ऑगस्ट 2022 रोजी 'टकाटक 2' संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

'टकाटक २'मध्ये प्रथमेश परब पुन्हा एकदा मिलिंद कवडे यांच्या चित्रपटाचा नायक बनला आहे.

सिनेमात अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर सह इतर कलाकार आहे.

'टकाटक'प्रमाणेच 'टकाटक २'देखील मनोरंजनातून काहीतरी संदेश देणारा असेल.

'टकाटक २' या सिनेमाचे आदित्य जोशी हे आहे तर मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

'टकाटक २'ची संकल्पना, कथा आणि पटकथा दिग्दर्शक मिलिंद कवडे यांची आहे.