Red Section Separator
हास्य, विनोद आणि भावनिक पदर असलेल्या ‘दे धक्का’ या चित्रपटाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होत.
Cream Section Separator
आता या चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
‘दे धक्का 2’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय…’, म्हणत हा धमाल टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये पुन्हा एकदा सगळ्या जुन्या पात्रांची झलक दिसत आहे.
यावेळी काळ्या-पिवळ्या टमटमऐवजी कार दिसणार आहे.
आता ही गाडी प्रेक्षकांना किती हसवणार हे लवकरच कळणार आहे.
Red Section Separator
हा चित्रपट 5 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.