Red Section Separator

इंधनाचे वाढते दर पाहता आता देशात सीएनजी कार हा एक चांगला पर्याय ठरत आहे.

Cream Section Separator

स्वस्तात मस्त अशी सीएनजी कार तुम्हालाही घ्यायची असेल, तर मारुती सुझुकी अल्टो 800 एलएक्सआय एस-सीएनजी हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

मारुतीची सर्वात स्वस्त कार, मारुती अल्टोची किंमत आणि वैशिष्ट्यांमुळे तिला ग्राहकांमध्ये अधिक मागणी आहे.

मारुती अल्टो Std (O), LXi (O), VXi आणि VXi + सारख्या 4 ट्रिम लेव्हलच्या एकूण 5 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

या कारची किंमत 3.39 लाख रुपयांपासून 5.03 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपर्यंत आहे.

यामध्ये हॅचबॅकमध्ये 796 सीसी इंजिन मिळत असून ते 47.33 बीएचपी पॉवर जनरेट करू शकते.

मारुती अल्टो LXI ऑप्शनल S-CNG चे मायलेज 31.59 लिटर प्रति किलोमीटर असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Red Section Separator

मारुती अल्टोच्या सीएनजी मॉडेल एलएक्सआय Opt S-CNG ची एक्स-शोरूम किंमत 5.03 लाख असून, ऑनरोड किंमत 5.56 लाख इतकी आहे.

Red Section Separator

अल्टो एलएक्सआय ऑप्शनल सीएनजीला 56,000 रुपये 10 टक़्के डाउनपेमेंट सह खरेदी केली तर तुम्हाला उर्वरीत रक्कम भरण्यासाठी कर्ज मिळू शकते.