Red Section Separator
इंधनाचे वाढते दर पाहता देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे.
Cream Section Separator
आता मारुती सुझुकी आपली पहिली ऑल इलेक्ट्रिक एसयुव्ही कार बाजारात आणणार आहे.
मारुतीच्या अपकमिंग इलेक्ट्रिक एसयुव्हीचा कोडनेम वायवाय 8 असणार आहे.
याची बॉडी स्टाइल मारुती सुझुकी विटारा सारखी असणार आहे.
मारुतीची अपकमिंग इलेक्ट्रिक कारची किंमत टाटा नेक्सॉनच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.
मारुतीची वायवाय 8 ला 2 व्हील्स ड्राइव्ह आणि ऑल व्हील ड्ररायविंकसह उपलब्ध करण्यात येणार आहे.
या लेटेस्ट इलेक्ट्रिक कारमध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर्स लावण्यात आली आहे.
या मोटरला पॉवर देण्यासाठी 48 किलोवॅट लीओन बॅटरी लावण्यात आली आहे.
ही एक सिंगल चार्जमध्ये 4000 किमीपर्यंची रेंज मिळवण्यास सक्षम आहे.