Red Section Separator

भारतीय बाजारात मारुती सुझुकीचा चांगलाच दबदबा आहे.

Cream Section Separator

नुकतेच या कंपनीने भारतीय बाजारात दोन SUV लाँच केल्या आहेत.

लाँच केल्यापासून मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि मारुती सुझुकी ब्रेझाने चांगली कामगिरी केली

मारुती सुझुकी इंडियाने दुसऱ्या तिमाहीत 5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली.

या SUV व्यतिरिक्त, कंपनीने भारतात इतर अनेक मॉडेल लॉन्च केले आहेत, ज्यामुळे विक्री वाढली आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटारा कार 1.5-लिटर 3-सिलेंडर TNGA ऍटकिन्सन सायकल पेट्रोल इंजिनसह येते

मारुती सुझुकी ग्रँड विटाराची किंमत 10.45 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि 19.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

2022 मारुती सुझुकी ब्रेझा हे 5-स्पीड MT किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर AT शी जोडलेले आहे.

Brezza ची किंमत 7.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि 13.80 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.