Red Section Separator

आपले शारिरीक आरोग्य महत्त्वाचे आहे तितके मानसिक आरोग्यसुद्धा.

Cream Section Separator

यासाठी आयुष्यात काही सवयी बदला त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य सुदृढ राहील.

मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्यासाठी सकाळी वेळेत नाष्टा करावा.

चांगल्या मानसिक आरोग्यासाठी योगा, मेडिटेशन, तसेच डान्स सारख्या ऍक्टिविटी कराव्यात.

पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य वेगळे ठेवा. त्यामुळे मनावर ताण येणार नाही.

जर तुम्हाला कुठलीही गोष्ट नकारात्मक वाटत असेल तर त्यापासून दूर व्हा आणि फार विचार करू नका.

दररोज किमान ७ ते ८ तास झोप घ्यावी आणि झोपण्यापूर्वी फोन वापरू नये.

शक्यतो एकटे राहू नका, मित्र मैत्रीण, नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवा, चांगल्या ठिकाणी फिरायला जा.