Red Section Separator
‘स्वयंवर’ शोमुळे सध्या बॉलिवूड गायक मिका सिंह चर्चेत आला आहे.
Cream Section Separator
केवळ गाण्यासाठीच नाही तर, मिका त्याच्या लक्झरी लाईफस्टाईलमुळे देखील चर्चेत असतो.
मिका सिंह याचे नेटवर्थदेखील कोट्यवधींमध्ये आहे. एक गाणं गाण्यासाठी मिका लाखो रुपये आकारतो.
मिका सिंह पंजाबी गायक दिलेर मेहंदीचा धाकटा भाऊ आहे. मिकाचे खरे नाव अमर सिंह आहे.
आलिशान घरांपासून ते महागड्या वाहनांपर्यंत अनेक लक्झरी वस्तू त्याच्या जीवनशैलीचा एक भाग बनल्या आहेत.
मिका सिंहकडे 35 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. ज्यामध्ये त्याचे अंधेरीतील आलिशान घर आणि आयलंडमधील लक्झरी घराचाही समावेश आहे.
मिकाकडे पोर्शे पनामेरा (1.46 कोटी), हमर (80 लाख), लॅम्बोर्गिनी (3 कोटी), फोर्ड मस्टँग (76 लाख), मर्सिडीज जीएलएस (1.07 कोटी) या सारखी महागडी वाहने आहेत.
Red Section Separator
मिका सिंहला टी-सीरीजमधून वार्षिक 3 कोटी रुपये मानधन मिळते. त्याची एकूण संपत्ती सुमारे 115 कोटी रुपये आहे.
Red Section Separator
कधीकाळी अवघ्या 500 रुपयांत गाणं गाणारा मिका सिंह आज घडीला कोट्यवाढी रुपये कमावतो.