Red Section Separator

पेट्रोल महाग झाल्याने लोक आता सीएनजी कारचा पर्याय म्हणून वापर करतायत.

Cream Section Separator

सीएनजी स्वस्त आहे आणि सीएनजीमुळे कार अधिक मायलेजही देते.

जर तुम्हाला स्वतःसाठी सीएनजी कार घ्यायची असेल, तर हि माहिती नक्की वाचा.

मारुती सुझुकी सेलेरियो हि कार मारुती अल्टोपेक्षा जास्त मायलेज देते

मारुतीने या वर्षाच्या सुरुवातीला Celerio चे CNG व्हर्जन लाँच केले होते.

Maruti Suzuki Celerio CNG ची किंमत 6.69 लाख रुपये आहे.

पेट्रोल आवृत्तीची किंमत 5.25 लाख ते 7 लाख रुपयांपर्यंत बदलते.

Celerio मायलेज 35.60 kmpl CNG आहे तर Alto चे मायलेज 31.59 kmpl CNG आहे.