Red Section Separator

दूध आणि साखर तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते.

Cream Section Separator

दुधासोबत साखर घेतल्याने तुमची पचनक्रिया कमजोर होऊ शकते.

यामुळे पोटदुखी सारख्या समस्याला तुम्हाला सामोरे जावे लागेल.

दूध आणि साखरेमध्ये कॅलरीज जास्त असतात ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.

दूध आणि साखरेमुळे तुमच्या शरीरात हार्मोनल असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे मुरुमांची समस्या उद्भवू शकते.

दररोज दुधात साखर मिसळून प्यायल्याने त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात.

दुधासोबत साखर घेतल्याने तुमची झोप खराब होऊ शकते,

झोपेचे वेळापत्रक बिघडल्याने भविष्यात तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतो.